Shivani Tichkule
काजोल देवगण बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
काजोल देवगण म्हणजेच जणू सौंदर्याचं लेण
बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.
सोशल मीडियावर काजोल खूप सक्रिय असते.
नुकतेच काजोलने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट पोस्टमध्ये काजोलने साडी परिधान केली आहे.
काजोलचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
सोशल मीडियावर काजोलचा मोठा चाहतावर्ग आहे.