Kajol Devgan: परी म्हणू की, अप्सरा ; लाल साडीत फुललं काजोलचं सौंदर्य!

साम टिव्ही ब्युरो

'एव्हरग्रीन' अभिनेत्री काजोलचं सौंदर्य दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांना मोहून टाकते आहे.

Kajol Devgan | Saam Tv

मनोरंजनविश्वातील ९० च्या दशकातील काजोल ही उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.

Kajol Devgan | Saam Tv

काजोलनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९९२ साली 'बेखुदी' सिनेमातून केली.

Kajol Devgan | Saam Tv

चमचमता तारा काजोलची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे.

Kajol Devgan | Saam Tv

हल्लीच काजोलने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Kajol Devgan | Saam Tv

लाल रंगाच्या साडीत काजोलनं तिचं अप्रतिम सौंदर्य फुलवलं आहे.

Kajol Devgan | Saam Tv

सोशल मीडियावर चाहते काजोलच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Kajol Devgan | Saam Tv