Kajol: सुपर स्टाईलिश अन् बॉस लेडी लूक! काजोलचा ग्लॅमरस अवतार पाहिला का?

Gangappa Pujari

यशस्वी अभिनेत्री....

काजोल ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Kajol | Saamtv

९० च्या दशकातील स्वप्नसुंदरी...

काजोलने ९० च्या दशकात बॉलिवूड सिने जगतावर अधिराज्य गाजवले.

Kajol | Saamtv

सहजसुंदर अभिनेत्री...

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली.

Kajol | Saamtv

फोटोंची होते चर्चा....

काजोलच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Kajol | Saamtv

अभिनयाची छाप...

काजोलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Kajol | Saamtv

सुपर स्टाईलिश लूक...

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Kajol | Saamtv

नवीन फोटोशूट...

नुकतेच काजोलने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Kajol | SaamtvX

सुंदर लूक...

या फोटोंमध्ये काजोल खूपच ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Kajol | Saamtv

NEXT: अबब!अभिनेत्री समंथा आहे इतक्या कोटींची मालकीण

Samantha Ruth Prabhu | Saamtv