साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा जबरदस्त फॅनफॉलोविंग आहे.
सोशल मीडियावर कॅटरिना कैफ तिचे फोटो पोस्ट करते.
चाहते तिच्या अभिनयाचे नाहीतर स्टाईलचे वेडे आहेत.
नुकतंच कॅटरिनाने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे.
हटके स्टाईलमध्ये कॅटरिनाने तिचा स्वॅग दाखवला आहे.
अभिनेत्री कॅटरिना कैफ फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकते.
सोशल मीडियावर सध्या कॅटरिना ट्रेडिंगमध्ये आहे.