Kiara Advani : लग्नानंतर कियारा झाली खूपच बोल्ड; पाहा PHOTO

Satish Daud-Patil

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कायमच चर्चेत असते.

Kiara Advani | Instagram

कियारा अडवाणी फोटो

कियारा सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते, ती वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Kiara Advani | Instagram

कियारा अडवाणी इस्टाग्राम

नुकतेच किराया अडवाणीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kiara Advani | Instagram

तुफान व्हायरल

कियारा अडवाणीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Kiara Advani | Instagram

 चाहते कमेंट्स लाईक्सचा वर्षाव

कियारा अडवाणीचे फोटो पाहून चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Kiara Advani | Instagram

कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा

कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत शाही थाटात लग्न केलं

Kiara Advani | Instagram

कियारा आणि सिद्धार्थ लग्न

कियारा आणि सिद्धार्थ गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते

Kiara Advani | Instagram

शेरशाह चित्रपट

कियारा आणि सिद्धार्थ यांच्या नात्याच्या चर्चांनी 'शेरशाह' सिनेमाच्या प्रदर्शनानंतर अधिक जोर धरला.

Kiara Advani | Instagram

NEXT: 'शालू... शहाणी हो आणि लग्न उरकून टाक'

Rajeshwari Kharat | Instagram