Kiara Advani: 'ब्लॅक ब्युटी क्विन' कियाराचा हॉट लूक, चाहते घायाळ

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या स्टायलिश अंदाजात कायमच चाहत्यांच्या नजरेत असते.

kiara advani | Instagram @kiaraaliaadvani

कियारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते

Kiara Advani | Instagram @kiaraaliaadvani

हल्लीच कियाराने तिचे ब्लॅक आउटफिटमधलं फोटोशूट पोस्ट केलं आहे.

Kiara Advani | Instagram @kiaraaliaadvani

कियाराचा ब्लॅक हॉट अंदाज चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Kiara Advani | Instagram @kiaraaliaadvani

सोशल मीडियावर कियाराच्या फोटोंनी तूफान उठवला आहे.Instagram @kiaraaliaadvani

Kiara Advani | Instagram @kiaraaliaadvani

चाहतेही तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Kiara Advani | Instagram @kiaraaliaadvani

कियाराने तिच्या हटके स्टाईलने चंदेरी दुनियेत नाव कमावलं आहे.

Kiara Advani | Instagram @kiaraaliaadvani