Kiara Advani: वेस्टर्न लूकमधली कियारा एथनिक लूकमध्ये 'अशी' दिसतेय, पाहा फोटो

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमधील सुदंर अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Kiara Advani | Instagram

नुकतीच कियारा बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासौबत ​​लग्नबंधनात अडकली आहे.

Sidharth-Kiara Wedding | Instagram

जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसवर कियारा-सिडच्या लग्नाचे वेडिंग फंक्शन्स सुरू आहेत.

Kiara and Siddharth Photos | Instagram

कियारा अडवाणी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये नववधूच्या लूकमध्ये दिसत आहे. 

Kiara Advani | Instagram

सोशल मीडियावर कियाराच्या नववधूच्या लूकमधले फोटो व्हायरल होत आहे.

Kiara Advani | Instagram

सोशल मीडियावर तिच्या फॅन्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Kiara Advani | Instagram

अनेकांनी कियाराला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Kiara Advani | Instagram

NEXT:Mansi Naik| वाट माझी बघतोय रिक्षावाला! मानसी नव्या भूमिकेत