Kriti Sanon: क्रिती असं नको बघूस गं काळजाचं पाणी पाणी होतंय...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री

क्रिती सेनन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

Kriti Sanon | Instagram

अभिनय

बॉलिवूडमध्ये क्रितीने सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Kriti Sanon | Instagram

सुपरहिट चित्रपट

सुपरहिट चित्रपटांमधून क्रितीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Kriti Sanon | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर क्रिती चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Kriti Sanon | Instagram

हॉट फोटो

नुकतेच क्रितीने हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Instagram

भुरळ

क्रितीचा हॉट अदांजात भुरळ घालते आहे.

Kriti Sanon | Instagram

दिलखेचक अदा

क्रिती तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना भारावून टाकते.

Kriti Sanon | Instagram

NEXT: Madhuri Dixit| चॉंद मेरा दिल,चांदणी हो तुम...,धकधक गर्लचं मधाळ सौंदर्य