Kriti Senon: लूकपेक्षा क्रितीच्या साडीचीच चर्चा! जाणून घ्या 'ही' खास वैशिष्टे...

Gangappa Pujari

बॉलिवूड...

क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Kriti Senon | Saamtv

सहजसुंदर अभिनय...

क्रितीने सहजसुंदर अभिनयाने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Kriti Senon | Saamtv

आदिपुरुष

क्रिती सेनन लवकरच आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहे.

Kriti Senon | Saamtv

लूकची चर्चा

या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी आलेल्या क्रितीच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी क्रिती सेननने ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केली होती.

Kriti Senon | Saamtv

साडीची वैशिष्टे..

ही साडी अबू जानी संदीप खोसला यांनी कस्टमाईज केली आहे. या साडीला सोनेरी आणि लाल रंगाची बॉर्डर आहे.

Kriti Senon | Saamtv

२४ कॅरेट सोने...

तसेच साडीवर 24 कॅरेट सोन्याच्या खादी ब्लॉक प्रिंट्स बनवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे ही साडी आणखीनच मौल्यवान बनली आहे.

Kriti Senon | Saamtv

फॅब्रिक कॉटन...

या साडीचे फॅब्रिक केरळी कॉटन आहे. ही साडी डबल ड्रेप असून या साडीसोबत असलेल्या कॉपर कलरच्या ब्लाउजवर फुलं आणि पाचूचे काम करण्यात आले आहे.

Kriti Senon | Saamtv

NEXT: साराचं केदारनाथ दर्शन! पाहा सुंदर फोटो...

Sara Ali Khan | Saamtv