Rakul Preet: रकुलचा 'कूल' अंदाज! फोटो एकदा पाहाच...

Gangappa Pujari

रकुल प्रित

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Rakul Preet Singh | Saamtv

अभिनयाची छाप...

रकुल प्रितने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

पोज...

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Rakul Preet | Saamtv

चाहता वर्ग

रकुलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Rakul Preet | Saamtv

फोटो

नुकतेच रकुल प्रितने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet | Saamtv

ब्युटिफूल

या फोटोंमध्ये रकुल प्रित खूपच ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Rakul Preet | Saamtv

प्रतिक्रिया...

तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.

Rakul Preet | Saamtv

NEXT: झोपडपट्टीतली मुलगी ते आंतरराष्ट्रीय ब्यूटी ब्रँडचा चेहरा

Maleesha Kharwa | Saamtv