Madhuri Dixit: चॉंद मेरा दिल,चांदणी हो तुम...,धकधक गर्लचं मधाळ सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री माधुरी दिक्षीत

बॉलिवूडला पडलेलं मधुर स्वप्न म्हणजे माधुरी दिक्षीत.

Madhuri Dixit | Instagram

धकधक गर्ल या नावाने ओळख...

या धकधक गर्ल माधुरीच्या नावाशिवाय बॉलिवूडचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.

Madhuri Dixit | Instagram

अदाकारी

माधुरीच्या अदाकारीनं चाहत्यांचा कलिजा खल्लास झालाय.

Madhuri Dixit | Instagram

आदर्श अभिनेत्री

फॅशन क्वीन म्हणून आजही टॉपच्या अभिनेत्री माधुरीला आदर्श मानतात.

Madhuri Dixit | Instagram

चाहतावर्ग

फक्त माधुरीला बघण्यासाठीच काही प्रेक्षक थिएटरमध्ये जायचे, असं म्हटलं जातं.

Madhuri Dixit | Instagram

काळ

तीन दशकांहून अधिक काळ माधुरीनं बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

Madhuri Dixit | Instagram

लोकप्रियता

दमदार अभिनय, तितकाच जबरदस्त नृत्याविष्कार यामुळं माधुरीनं सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवलं.

madhuri dixit | instagram

वय

वयाच्या ५५ व्या वर्षीही माधुरीची जादू कायम आहे.

Madhuri Dixit | Instagram

सौंदर्य

सौंदर्य आणि फिटनेस यामुळं अजूनही ती ९० च्या दशकातील 'मोहिनी'च वाटते.

Madhuri Dixit | Instagram

नवीन फोटो

माधुरीने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram

NEXT: Janhvi Kapoor| जान्हवीची 'ब्लॅक ब्युटी',ग्लॅमरस लूकने वेधले लक्ष