Madhuri Dixit: धकधक गर्लनं पन्नाशी पार केली तर सौंदर्याचा जलवा कायम...

Chetan Bodke

सौंदर्य

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये आजही प्रसिद्ध आहे.

Madhuri Dixit | Instagram

वाढदिवस

माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस असून ती ५६ वर्षांची झाली.

Madhuri Dixit | Instagram

साडी

नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या माधुरीचे आज आपण साडी कलेक्शन पाहणार आहोत.

Madhuri Dixit | Instagram

फॅशनची चर्चा

अभिनय, सौंदर्य आणि नृत्यशैलीसोबतच माधुरी फॅशनमुळेही चर्चेत आहे.

Madhuri Dixit | Instagram

सौंदर्याची भुरळ

नेहमीच साडी कलेक्शनमध्ये वेगवेगळी फॅशन करत माधुरी आपल्या फॅशनची भुरळ चाहत्यांवर पाडते.

Madhuri Dixit | Instagram

चाहत्यांना भुरळ

माधुरीच्या फॅशनची भुरळ अनेक महिलांना पडली आहे.

Madhuri Dixit | Instagram

अभिनय

माधुरीने आतापर्यंत हिंदीसह एका मराठी चित्रपटांतही काम केले आहे.

Madhuri Dixit | Instagram

चित्रपट

माधुरीचे अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

Madhuri Dixit | Instagram

आगामी चित्रपट

माधुरी आता कोणत्या चित्रपटात झळकणार सध्या याची सर्वांनाच चाहूल लागली.

Madhuri Dixit | Instagram

NEXT: हुश्श... AC लावा रे कोणीतरी, Avneet Kaurच्या फोटोंनी तापमान वाढलंय

Avneet Kaur Fashion | Instagram/ @avneetkaur_13