Malaika Arora: मलायकाचा ग्लॅमरस अवतार! हॉट फोटोंनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष...

Gangappa Pujari

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora | Saamtv

मलायकाचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Malaika Arora | Saamtv

अलिकडेच मलायकाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Malaika Arora | Saamtv

फोटोंमध्ये मलायकाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Malaika Arora | Saamtv

फोटोंमधील मलायकाच्या बोल्ड लूकने चाहत्यांची झोप उडवली आहे.

Malaika Arora | Saamtv

मलायकाच्या या खास अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Malaika Arora | Saamtv

NEXT: रुचिरा म्हणजे जणू अप्सरा! पाहा फोटो....

Ruchira Jadhav Photos | Saamtv