Malaika Arora: बोल्डनेस क्विन; मलायकाचा हॉट अवतार!

Gangappa Pujari

बोल्ड अभिनेत्री

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री मलायका अरोराचे नाव घेतले जाते.

Malaika Arora | Saamtv

चर्चा..

मलायका तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Malaika Arora | Saamtv

सोशल मीडिया

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora | Saamtv

फोटो

मलायकाचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Malaika Arora | Saamtv

नवीन पोस्ट..

अलिकडेच मलायकाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Malaika Arora | Saamtv

बोल्ड लूक

फोटोंमध्ये मलायकाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Malaika Arora | Saamtv

भुरळ

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Malaika Arora | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Malaika Arora | Saamtv

NEXT: हिरवागार निसर्ग अन्; मृणालचं मनमोहक सौंदर्य!

Mrunal Thakur | Saamtv