Malaika Arora: मलायकाच्या हॉटनेसची जादू! ब्लॅक बॅकलेस ड्रेसमधील बोल्ड लूकने चाहते घायाळ

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री मलायका अरोराचे नाव घेतले जाते.

Malaika Arora | Saamtv

मलायका तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Malaika Arora | Saamtv

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora | Saamtv

मलायकाचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Malaika Arora | Saamtv

अलिकडेच मलायकाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Malaika Arora | Saamtv

फोटोंमध्ये मलायकाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Malaika Arora | Saamtv

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Malaika Arora | Saamtv

NEXT: समंथाचा साडीतील मनमोहक अंदाज! लूकने घातली चाहत्यांना भुरळ

Samantha Ruth Prabhu | Saamtv