Satish Daud-Patil
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सतत चर्चेत असते.
मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सोशल मीडियावर मलायकाचा मोठा चाहता वर्ग आहे.
मलायकाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
मलायका अरोरा हाय स्लिट ड्रेसमध्ये स्लेइंग पोज देताना दिसली.
मलायकाने ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली.
मलायकाने ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली.
या फोटोमध्ये मलायका अतिशय सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे.
मलायका अरोरा फॅशन आणि तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते.