Mouni Roy: लाल लेहेंग्यात खुललं मौनीचं सौंदर्य!

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

Mouni Roy | Instagram

लाल लेहेंग्यात मौनी अप्रतिम दिसत आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीने साजेसा मेकअप, माथी बिंदी असा तिचा एथनिक लूक पूर्ण केला आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीच्या फोटोंवर तूफान लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Mouni Roy | Instagram

सध्या मौनी तिचे नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Mouni Roy | Instagram

अलीकडेच मौनीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या

Mouni Roy | Instagram

NEXT: Aditya - Neha wedding Photos| अदित्य आणि नेहाचा लग्नसोहळा 'थाटामाटात'