Mouni Roy: बस एक नजर उसको देखा... मौनीच्या साडी लूकवर खिळल्या साऱ्याचाच नजरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मौनी रॉय ही सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे.

Mouni Roy | Instagram

सोशल मीडियावर मौनी तिच्या बोल्डनेस, हॉटनेससाठी ओळखली जाते.

Mouni Roy | Instagram

इटंरनेटवर अभिनेत्री कायमच चर्चेत असते तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीच्या सौंदर्याचे कौतूक करताना तिचे चाहते, नेटकरी थकत नाहीत.

Mouni Roy | Instagram

नुकतेच मौनीने तिच्या इंस्टाग्रामवर पारंपारिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram

पिस्ता कलरच्या साडीत मौनी अप्रतिम दिसतेय आहे.

Mouni Roy | Instagram

मौनीच्या कातील नजरेने नेटकरी घायाळ झाले आहेत.

Mouni Roy | Instagram

NEXT: Shraddha Das| श्रध्दाच्या स्टाईलने लावलय 'वेड'

Shraddha Das | Instagram @shraddhadas43