Mouni Roy: ब्लॅक ड्रेस अन् बोल्ड सौंदर्य! मौनीच्या लूकची चर्चा

Gangappa Pujari

नागिन

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy | Saamtv

बॉलिवूड

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy | Saamtv

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy | Saamtv

फोटो

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Saamtv

फॅशन

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Saamtv

फोटोशूट

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते.

Mouni Roy | Saamtv

चाहता वर्ग

मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे..

Mouni Roy | Saamtv

नवे फोटो

नुकतेच मौनीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

प्रतिक्रिया

फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Mouni Roy | Saamtv

NEXT: बोलक्या तिच्या डोळ्यांवर; चाहते भाळले!

Krithy Shetty | Saamtv