Mouni Roy: मौनीचा रॉयल लूक! साडीमधील लूकने लावले चाहत्यांना वेड...

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून मौनी रॉयचे नाव घेतले जाते.

Mouni Roy | Saamtv

मौनी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Mouni Roy | Saamtv

मौनीचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Mouni Roy | Saamtv

फोटोंमध्ये मौनीचा साडीमधील रॉयल लूक पाहायला मिळत आहे.

Mouni Roy | Saamtv

मौनीच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Mouni Roy | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Mouni Roy | Saamtv

नागीण मालिकेतून मौनीला जोरदार लोकप्रियता मिळाली होती.....

Mouni Roy | Saamtv

NEXT: सुंदर अन् स्टाईलिश! हुमा कुरेशीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ

Huma Qureshi | Saamtv