Mouni Roy: मौनीच्या बोल्डनेसची चाहत्यांना भुरळ; पाहा हॉट फोटोशूट....

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून मौनी रॉयचे नाव घेतले जाते.

Mouni Roy | Saamtv

मौनी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Mouni Roy | Saamtv

मौनीचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Mouni Roy | Saamtv

अलिकडेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

फोटोंमध्ये मौनीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Mouni Roy | Saamtv

मौनीच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Mouni Roy | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Mouni Roy | Saamtv

मौनीला नागीण मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळाली होती..

Mouni Roy | Saamtv

तिने हिंदी बिगबॉसच्या घरातही चांगलाच धूमाकूळ घातला होता.

Mouni Roy | Saamtv

फोटोंमध्ये मौनीसोबत अभिनेत्री दिशा पटानीही दिसत आहे..

Mouni Roy | Saamtv

NEXT: देसी गर्लचा प्रियांकाचे हटके फोटोशूट! बोल्ड अवताराची चाहत्यांना भुरळ....

Priyanka Chopra | Saamtv