Priya More
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आपल्या हटके स्टाईल आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर सक्रीय असणारी मौनी रॉय नवीन नवीन लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकताच मौनी रॉयने ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.
या फोटोंमधील कातिल अदांनी मौनी रॉयच्या चाहत्यांना वेड लावलं आहे.
मौनी रॉयचा हा हॉट लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिच्या फोटोंना पसंती मिळत आहे.
मौनी रॉयने ब्लॅक कलरचा डिझायनर शॉर्ट वनपीस परिधान केला आहे. तिच्या या ड्रेसचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मौनी रॉयच्या या फोटोंना आतपर्यंत २ लाखांच्या वर लाईक्स मिळाले आहेत.
मौनी रॉयच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.
अभिनेत्री मौनी रॉयने एकता कपूरच्या 'क्यूँकी सास भी कभी बहू थी' या मालिकेमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.
'नागिन' या मालिकेतून मौनी रॉय घराघरात पोहचली. यानंतर तिने अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' आणि अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटामध्ये काम केले.