Mrunal Thakur: क्या खूब लगती हो! मृणाल ठाकूरचं मनमोहक सौंदर्य; फोटो पाहाच...

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Mrunal thakur | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mrunal thakur | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Mrunal thakur | Saamtv

मृणाल ठाकूरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Mrunal thakur | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Mrunal thakur | Saamtv

अलिकडेच मृणाल ठाकूरने नवे फोटो शेअर केले आहेत.

Mrunal thakur | Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Mrunal thakur | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने पोपटी सूट परिधान केला आहे.

Mrunal thakur | Saamtv

NEXT: मिथिलाचा सोज्वळ साज! फोटो पाहून चाहते घायाळ...

Mithila Palkar | Saamtv