Mrunal Thakur: अभिनेत्री मृणालच्या मादक अदा! सेक्सी लूकवर चाहते झाले फिदा; पाहा फोटो...

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून मृणाल ठाकूरचे नाव घेतले जाते.

Mrunal Thakur | Saamtv

मृणालने अल्पावधीत सिने जगतात मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

ती तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Mrunal Thakur | Saamtv

मृणालचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Mrunal Thakur | Saamtv

अलिकडेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

फोटोंमध्ये मृणालचा डिपनेक शॉर्ट स्कर्टमध्ये सेक्सी लूक पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Mrunal Thakur | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: नोराचा तोराच न्यारा! पाहा बोल्ड फोटो....

Nora Fatehi | Saamtv