Nora Fatehi: ब्लॅक फिटेड ड्रेसमध्ये नोराचा जलवा; हटके पोजवर चाहते फिदा

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हणून नोरा फतेहीची ओळख आहे.

Nora Fatehi | instagram @norafatehi

नोरा फक्त डान्स नाही तर तिच्या बोल्ड लूकसाठीही प्रसिद्ध आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

फॅन्सशी कनेक्ट राहण्यासाठी नोरा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

कारमध्ये बसून नोरा मस्त पोज देताना दिसत आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नोरा पुन्हा एकदा तिच्या फॉर्मल लूकसाठी चर्चेत आली आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

ब्लॅक अँड व्हाईट फिटेड ड्रेसमध्ये नोरा स्टनिंग दिसत आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

मॅचिंग जॅकेटमध्ये नोराचं लूक आकर्षक वाटत आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नोराच्या या फोटोंना तिच्या फॅन्सकडून भरपूर लाईक्स मिळत आहेत.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

NEXT: सानिकाच्या स्टायलिश लूकपुढे बॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या!

Sanika Bhoite | Sanika Bhoite