Nora Fatehi: हुस्न है सुहाना, इश्क है दिवाना... 'आयटम गर्ल' चा किलर लुक

साम टिव्ही ब्युरो

Nora Fatehi | Saam Tv

नुकतीच नोराने फिफा वर्ल्डकप २०२२ समारोप संमारभांत उपस्थिची दर्शवली आहे.

Nora Fatehi | Saam Tv

आयटम गर्ल नोराने फिफा वर्ल्डकप २०२२ च्या समारोप संमारभामध्ये डिझायनर ड्रेस कॅरी केला होता.

Nora Fatehi | Saam Tv

ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये तिने हे फोटोशूट केले असून तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

Nora Fatehi | Saam Tv

सोशल मीडियावर नोराचे फोटो तूफान व्हायरल होत आहे.

Nora Fatehi | Saam Tv

दिलबरच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर प्रेमाचा व कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Nora Fatehi | Saam Tv