Palak Tiwari: पलकची मनमोहक झलक! ट्रॅडिशनल लूकवर झाले चाहते फिदा; पाहा फोटो

Gangappa Pujari

बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Palak Tiwari | Saamtv

पलक तिच्या बोल्डनेससाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Palak Tiwari | Saamtv

पलकचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

Palak Tiwari | Saamtv

अल्पावधीत पलकने सिने जगतात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Palak Tiwari | Saamtv

ती नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Palak Tiwari | Saamtv

सध्या तिच्या नवीन लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Palak Tiwari | Saamtv

फोटोंमध्ये पलकने ट्रडिशनल आऊटफिट घातल्याचे दिसत आहे.

Palak Tiwari | Saamtv

या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Palak Tiwari | Saamtv

NEXT: मराठी अप्सरेचा बिंधास्त लूक! पाहा फोटो

Sonalee Kulkarni | Saamtv