Parineeti Chopra: इतनी सुंदर हू मैं क्या करू...

Chetan Bodke

सोशल मीडियावर ट्रेंडिंग

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Parineeti Chopra Fashion | Instagram/ @parineetichopra

रिलेशनची चर्चा

परिणीती चोप्रा- आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनची बरीच चर्चा सुरू आहे.

Parineeti Chopra Relation | Instagram/ @parineetichopra

सक्रिय

परिणीती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Parineeti Chopra Glow | Instagram/ @parineetichopra

खास अंदाजातील फोटो

नुकतेच तिने काही खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Parineeti Chopra Photos | Instagram/ @parineetichopra

ड्रेस

व्हाईट रंगाचा टॉप आणि ब्लॅक रंगाच्या हँड डिझाईनवर परिणीती खूपच सुंदर दिसते.

Parineeti Chopra Dress | Instagram/ @parineetichopra

किलर लूक

सोबतच ब्लॅक रंगाचा शॉर्ट ड्रेस आणि बलून फॉर्मेटच्या स्लिव्हमध्ये परिणीती खूपच सुंदर दिसते.

Parineeti Chopra Look | Instagram/ @parineetichopra

अप्रतिम सौंदर्य

परिणीतीचे सौंदर्य दिवसेंदिवस अधिकच खुलत चालले आहेत.

Parineeti Chopra Age | Instagram/ @parineetichopra

सोशल मीडियावर चर्चा

सौंदर्याची खाण असणाऱ्या परिणीतीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी अक्षरश: लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला.

Parineeti Chopra Film | Instagram/ @parineetichopra

एंगेजमेंट झाल्याची अफवा

सध्या परिणीती आणि खासदार राघव चड्ढा यांची एंगेजमेंट झाल्याची बरीच चर्चा सुरू आहे.

Parineeti Chopra Pics | Instagram/ @parineetichopra

NEXT: कभी कभी कुछ लोगों को दूर से ही...

Amruta Khanvilkar Social Media Post | Instagram/ @amrutakhanvilkar