Pooja Hegde: अप्सराच जणू! पुजाच्या सौंदर्याने नेटकरी घायाळ; मनमोहक फोटोची चाहत्यांना भुरळ...

Gangappa Pujari

पुजा हेगडे ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Pooja Hegde | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Pooja Hegde | Saamtv

पुजा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Pooja Hegde | Saamtv

सध्या पुजाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Saamtv

हा खास लूक पुजाने भावाच्या लग्नासाठी केला आहे.

Pooja Hegde | Saamtv

भगव्या रंगाच्या साडीत पुजा खूपच मनमोहक दिसत आहे.

Pooja Hegde | Saamtv

त्याचबरोबर पुजाने खड्याची ज्वेलरीही घातली आहे.

Pooja Hegde | Saamtv

पुजाच्या सोज्वळ सौंदर्याने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

Pooja Hegde | Saamtv

भावाच्या लग्नात पुजा धमाल करताना दिसत आहे.

Pooja Hegde | Saamtv

NEXT: आनंद विश्वविजयाचा! ट्रॉफीसोबत शेफालीचे सुंदर फोटोशूट...

Shafali Varma | Saamtv