Priyanka Chopra: देसी गर्लच्या सौंदर्याचा न्यूयॉर्कमध्ये जलवा! डिझायनर गाऊनमधील लूकने वेधले लक्ष

Gangappa Pujari

बॉलिवूड- ते हॉलिवूड...

बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणून प्रियांकाचे नाव घेतले जाते.

Priyanka Chopra | Saamtv

देसी गर्ल...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या खूप चर्चेत आहे.

Priyanka Chopra | Saamtv

प्रियांका- नीकची जोडी...

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची क्यूट बाँडिंग चाहत्यांना खूप आवडते.

Priyanka Chopra | Saamtv

दोघांची होते चर्चा...

दोघांचे सार्वजनिक स्वरूपही खूप जास्त आहे.

Priyanka Chopra | Saamtv

फोटो व्हायरल....

त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Priyanka Chopra | Saamtv

नवीन लूक....

सध्या प्रियांकाच्या नवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Priyanka Chopra | Saamtv

डिझायनर गाऊन...

फोटोंमध्ये प्रियांकाने आकाशी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केल्याचे दिसत आहे.

Priyanka Chopra | Saamtv

न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रमास हजेरी..

प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात पतीसोबत हजेरी लावली होती.

Priyanka Chopra | Saamtv

NEXT: पांढऱ्या ब्लेझरमध्ये रकुलचा 'कूल' अंदाज! फोटो एकदा पाहाच...

Rakul Preet Singh | Saamtv