Priyanka Chopra: 'देसी गर्ल' प्रियांकाचे हटके फोटोशूट! बोल्ड अवतार पाहून चाहते म्हणाले; 'अप्सरा...'

Gangappa Pujari

प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Priyanka Chopra | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Priyanka Chopra | Saamtv

प्रियांकाने बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

Priyanka Chopra | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Priyanka Chopra | Saamtv

प्रियांकाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Priyanka Chopra | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Priyanka Chopra | Saamtv

अलिकडेच प्रियांकाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Priyanka Chopra | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Priyanka Chopra | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ट्रान्सपरेंट शिमरी ड्रेस परिधान केला आहे.

Priyanka Chopra | Saamtv

NEXT: इशिताची गुलाबी हवा; वेड लावी जिवा

Ishita Dutta | Saamtv