Rakul Preet: रकुलचा कूल अंदाज! नव्या फोटोत दिसतेय खास...

Gangappa Pujari

रकुल प्रित ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Rakul Preet | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्डलूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Rakul Preet | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rakul Preet | Saamtv

रकुल प्रितचा सोशल मीडियावर रकुलचा मोठा चाहतावर्ग आहे.

Rakul Preet | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Rakul Preet | Saamtv

अलिकडेच रकुल प्रितने नवे फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Rakul Preet | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये रकुल प्रितने गुलाबी टॉप परिधान केला आहे.

Rakul Preet | Saamtv

NEXT: श्रिया सरनचा मराठमोळा लूक! सिल्क साडीमध्ये वाटतेय अप्सरा

Shriya Saran | Saamtv