Rakhi Sawant: फोटो लग्नाचे, चर्चा मात्र भलतीच...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई & साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडची राखी सांवत बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Rakhi Sawant | Instagram

ड्रामा क्वीन राखी सांवत मात्र आता तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Rakhi Sawant | Instagram

अलीकडेच राखी सावंतने तिचा प्रियकर आदिलसोबत लग्न केल्याचे समोर आले आहे.

Rakhi Sawant | Instagram

सोशल मीडियावर राखीने फोटो शेअर करत याबाबतची माहीती तिच्या चाहत्यांना दिली आहे.

Rakhi Sawant | Instagram

या फोटोत राखीने अदिल खानसोबत लग्न केल्याचे दिसते आहे. दोघांच्याही गळ्यात हार आहे.

Rakhi Sawant | Instagram

सोशल मीडियावर राखीचे हे फोटो पाहून चाहते आंनदी झाले आहेत.

Rakhi Sawant | Instagram

मात्र आदिल खानने राखी सावंतसोबत लग्नास हो किंवा नाही देखील म्हटले आहे.

Rakhi Sawant | Instagram

मात्र आता राखी सांवतने धक्कादायक खुलासा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Rakhi Sawant | Instagram

NEXT: शेफालीचा पूल लूक पाहून पब्लिक घायाळ, म्हणाले 'काटा लगा...'