Rakul Preet Singh:बॉसी लूकमध्ये रकुलचा क्लासी स्वॅग, ग्लॅमरस फोटोंनी वेधले लक्ष

साम टिव्ही ब्युरो

साऊथ अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत.

Rakul Preet Singh | Saam Tv

मॉडेल, बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंह तिच्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते.

Rakul Preet Singh | Saam Tv

नुकताच रकुलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Saam Tv

या फोटोमध्ये रकुलने ब्लेझर, कोट आणि पॅन्ट परिधान केली आहे.

Rakul Preet Singh | Saam Tv

रकुलचा बॉसी लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

Rakul Preet Singh | Saam Tv

ग्लॉसी मेकअपसह रकुलने हटके स्टाईलमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Rakul Preet Singh | Saam Tv

सोशल मीडियावर रकुलच्या फॅशन स्टाईलचा मोठा चाहतावर्ग आहे.

Rakul Preet Singh | Saam Tv