कधी न पाहिलेल्या अवतारातील ‘National Crush’ चे फोटो

Chetan Bodke

दाक्षिणात्य चित्रपटांतून समोर आलेल्या रश्मिकाने खूप कमी वेळेत प्रेक्षकांची मन जिंकले.

Rashmika Mandanna Fashion | Instagram @rashmika_mandanna

नॅशनल क्रश म्हणून सर्वत्र फेमस असणाऱ्या रश्मिकाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले.

Rashmika Mandanna Glow | Instagram @rashmika_mandanna

रश्मिका नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rashmika Mandanna Smile | Instagram @rashmika_mandanna

नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे साडीवरील काही फोटो शेअर केले.

Rashmika Mandanna Saree | Instagram/ @rashmika_mandanna

तिचे साडीवरील फोटोपाहून चाहते फुल्ल टू फिदा झाले.

Rashmika Mandanna Look | Instagram @rashmika_mandanna

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटानंतर लवकरच रश्मिका मराठी सिनेसृष्टीत दिसणार अशी चर्चा आहे.

Rashmika Mandanna Age | Instagram @rashmika_mandanna

रश्मिकाचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२३’ या सोहळ्यात ठसकेबाज परफोर्म होणार आहे.

Rashmika Mandanna Dance | Instagram @rashmika_mandanna

यावेळी रश्मिका या सोहळ्यात लावणी सादर करणार आहे. त्यामुळे तिचे चाहते तिचा डान्स पाहण्यासाठी फार उत्सुक आहे.

Rashmika Mandanna Lavani | Instagram @rashmika_mandanna

रश्मिकाचा सोशल मीडियावर चाहतावर्ग फारच मोठा आहे.

Rashmika Mandanna Live Perform On Zee Chitra Gaurav 2023 | Instagram @rashmika_mandanna

NEXT: ‘ये ड्रेस है या फासी का...’ हुमाचा नवा अवतार पाहून चाहत्यांची भन्नाट कमेंट

Huma Qureshi Fashion | Instagram/ @iamhumaq