Raveena Tandon: रविनाचा ट्रॅडिशनल लूक! फोटोंनी घातली चाहत्यांना भुरळ

Gangappa Pujari

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घेतले जाते.

Raveena Tandon | Saamtv

बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घेतले जाते.

Raveena Tandon | Saamtv

रविना टंडनने ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

Raveena Tandon | Saamtv

सध्या रविना सिने जगतात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Raveena Tandon | Saamtv

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Raveena Tandon | Saamtv

अलिकडेच रविनाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Raveena Tandon | Saamtv

फोटोंमध्ये तिचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे.

Raveena Tandon | Saamtv

रविनाच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Raveena Tandon | Saamtv

NEXT: संजनाचा साडीतील सोज्वळ साज! पाहा फोटो

Sanjana Sanghi | Saamtv