Raveena Tandon: बॉलिवूडची बोल्ड सुंदरी! ४८ व्या वर्षीही रविना दिसतेयं भलतीच हॉट; पाहा फोटो...

Gangappa Pujari

रविना टंडन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Raveena Tandon | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Raveena Tandon | Saamtv

९० च्या दशकात रविनाने हिंदी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री होती.

Raveena Tandon | Saamtv

सध्या चित्रपटांमध्ये नसली तरी ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Raveena Tandon | Saamtv

रविनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Raveena Tandon | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Raveena Tandon | Saamtv

अलिकडेच रविनाने नवे फोटो शेअर केले आहेत.

Raveena Tandon | Saamtv

NEXT: हॉटनेसचा कहर! श्रियाच्या फोटोंनी नेटकरी कोमात

Shriya Saran | Saamtv