Raveena Tandon: चाळिशीतही बोल्डनेसचा कहर! रविनाच्या लूकने चाहते घायाळ

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री रविना टंडनचे नाव घेतले जाते.

Raveena Tandon | Saamtv

९० चे दशक रविनाने आपल्या अदाकारींनी चांगलेच गाजवले.

Raveena Tandon | Saamtv

रविना तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Raveena Tandon | Saamtv

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Raveena Tandon | Saamtv

रविना चे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Raveena Tandon | Saamtv

अलिकडेच रविनाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Raveena Tandon | Saamtv

फोटोंमध्ये रविनाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Raveena Tandon | Saamtv

अभिनेत्रीच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Raveena Tandon | Saamtv

NEXT: मनमोहक सौंदर्य अन् निरागस अदा! श्रियाचा सुंदर लूक पाहाच...

Shriya Pilgaonkar | Saamtv