Raveena Tondon Photos : रविना टंडनचा घागरा अन् चाहत्यांच्या लागल्या नजरा

नरेश शेंडे

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केजीएफ चॅप्टर २ सिनेमानंतर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

Raveena Tondon | Instagram

रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर घागऱ्यातील आऊटफिटचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.

Raveena Tondon | Instagram

रवीना टंडनने सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Raveena Tondon | Instagram

रवीना टंडनच्या नवनवीन फॅशन स्टाईलची सिनेविश्वात तुफान चर्चा आहे.

Raveena Tondon | Instagram

रवीनाचा 'केजीएफ २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला.

Raveena Tondon | Instagram

रवीना टंडनने केजीएफ २ सिनेमात अप्रतिम भूमिका साकारली आहे.

Raveena Tondon | Instagram

रवीना टंडनच्या सौंदर्यामुळं चाहत्यांना भूरळ पडली आहे.

Raveena Tondon | Instagram
Webstory | Saam Tv