Raveena Tondon Photos: रवीना टंडनच्या सौंदर्याला वय नाही, जबरा लूक व्हायरल

नरेश शेंडे

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

Raveena Tondon stunning photos | Instagram

रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Raveena Tondon classy photos | Instagram
Raveena Tondon beautiful photos | Instagram

रवीना टंडनच्या नवनवीन फॅशन स्टाईलची सिनेविश्वात तुफान चर्चा आहे.

Raveena Tondon latest photoshoot | Instagram

रवीना टंडनने सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

raveena tondon latest update | Instagram

रवीनाचा 'केजीएफ २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला.

kgf 2 fame raveena tondon | Instagram

रवीना टंडनने केजीएफ २ सिनेमात अप्रतिम भूमिका साकारली आहे.

raveena tondon | Instagram

रवीना टंडनच्या सौंदर्यामुळं चाहत्यांना भूरळ पडली आहे.

raveena tondon new photos | Instagram

रवीना टंडनचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

raveena tondon | Instagram
Webstory | Saam Tv