Sanjana Sanghi: सोज्वळ संजनाचा बॉसी लूक! फोटोशूट चर्चेत...

Gangappa Pujari

बॉलिवूड अभिनेत्री...

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

फोटोंची चर्चा...

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Sanjana Sanghi | Saamtv

अभिनयाची छाप...

संजना संघीने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

स्टाईलिश...

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

चाहता वर्ग...

संजना संघीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

नवीन फोटो...

नुकतेच संजना संघीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

सुंदर लूक...

या फोटोंमध्ये संजना खूपच ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

प्रतिक्रिया...

तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: गायत्रीचा साडीतला सोज्वळ साज! पाहा फोटो....

Gayatri Datar | Saamtv