Sanjana Sanghi: तु म्हणजे बाहूली जणू... संजनाचा सुंदर लूक!

Gangappa Pujari

लोकप्रिय

संजना संघी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sanjana Sanghi | Saamtv

वेगळी ओळख

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Sanjana Sanghi | Saamtv

चाहतावर्ग

संजनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

फोटो

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Sanjana Sanghi | Saamtv

पोस्ट...

अलिकडेच संजनाने नवे फोटो शेअर केले आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

मनमोहक लूक

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

कमेंट्स

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: सोज्वळ अन् सुंदर.. हिनाचं गुलाबी सौंदर्य!

Hina Khan | Saamtv