Sanjana Sanghi: एक लाजरानं साजरा मुखडा! संजनाचा सोज्वळ साज; पाहा फोटो

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून संजना संघीचे नाव घेतले जाते.

Sanjana Sanghi | Saamtv

संजना तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.म

Sanjana Sanghi | Saamtv

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Sanjana Sanghi | Saamtv

अलिकडेच संजनाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Sanjana Sanghi | Saamtv

फोटोंमध्ये संजनाचा साडीमधील रॉयल लूक पाहायला मिळत आहे.

Sanjana Sanghi | Saamtv

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Sanjana Sanghi | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Sanjana Sanghi | Saamtv

संजनाला दिल बेचारा चित्रपटातून जोरदार लोकप्रियता मिळाली होती.....

Sanjana Sanghi | Saamtv

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.

Sanjana Sanghi | Saamtv

NEXT: पलकची मनमोहक झलक; पाहा सुंदर फोटो

Palak Tiwari | Saamtv