Gangappa Pujari
बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.
तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.
संजना संघीने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.
सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.
संजनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
नुकतेच संजना संघीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच ब्युटिफूल दिसत असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस असतो.
संजनाने दिल बेचारा या चित्रपटातून सिने जगतात पाऊल ठेवले होते.