Satish Daud Patil
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायमच चर्चेत असते.
सारा खान सोशल मीडियावर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकतेच सारा अली खानने आपले फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सारा अली खान समुद्र किनाऱ्यावर दिसून येत आहे.
सारा आली खानच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
समुद्राला आली भरती, साराला पाहून नजरा झाल्या वरती, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे.
सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.
सारा अली खानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.