Sara Ali Khan: विदेशातही साराचा देसी अंदाज! लूक पाहून चाहते प्रेमात

Gangappa Pujari

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या स्टाईलने नेहमीच सगळ्यांना घायाळ करत असते.

Sara ali Khan | Saamtv

‘पतौडी’ घराण्याच्या या लेकीला पारंपारिक कपड्यांची विशेष आवड आहे.

Sara ali Khan | Sara ali Khan

अभिनेत्री सारा अली खान हिने नुकतेच स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sara ali Khan | Sara ali Khan

या फोटोंमध्ये साराने पांढऱ्या रंगाचा घरारा ड्रेस परिधान केला आहे.

Sara ali Khan | Sara ali Khan

परदेशातील एका सुंदर सागरी किनाऱ्या जवळ उभे राहून साराने फोटो पोज दिल्या आहेत.

Sara ali Khan | Sara ali Khan

या फोटोंमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहे.

Sara ali Khan | Saamtv

NEXT: हार्दिक- नताशाने दुसऱ्यांदा घेतली सप्तपदी; फोटो पाहिले का?

Hardik Pandya Natasha Wedding | Saamtv