Sara Ali Khan: 'लालपरी'सोबत झळकली बॉलिवूड सुंदरी! सारा अली खानची खास मुंबई सफर...

Gangappa Pujari

बॉलिवूड अभिनेत्री..

हिंदी सिने जगतातील बोल्ड अभिनेत्री म्हणून सारा अली खानचे नाव घेतले जाते.

Sara ali Khan | Saamtv

अल्पावधीत लोकप्रिय...

साराने आपल्या सहजसुंदर अभिनयाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे.

Sara ali Khan | Saamtv

पोस्टमुळे चर्चेत...

सारा तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Sara ali Khan | Saamtv

फोटोंची होते चर्चा...

साराचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Sara ali Khan | Saamtv

मर्डर मुबारक- आगामी चित्रपट

सध्या ती मर्डर मुबारक चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

Sara ali Khan | Saamtv

लेटेस्ट फोटोशूट...

अलिकडेच साराने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Sara ali Khan | Saamtv

मनमोहक लूक...

फोटोंमध्ये साराचा पिवळ्या ड्रेसमध्ये मनमोहक लूक पाहायला मिळत आहेत.

Sara ali Khan | Saamtv

लालपरीसोबत फोटोशूट...

लाल परीसोबत काढलेल्या साराच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Sara ali Khan | Saamtv

NEXT: अनुपमाची कडक अदा, लूकवर भाळले चाहते

Anupama | Saamtv