ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान
इंडस्ट्रीत सारा तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चर्चेत आहे.
साराचे शेअर केलेले नवीन फोटो खास आहेत.
साराने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे ज्यामध्ये ती अप्रतिम दिसते आहे.
रिक्षामध्ये साराचं सौंदर्य बहरलं आहे.
साराचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतील आले आहेत.
अनेकांनी साराच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.