Shehnaaz Gill: शहनाज गिलचा बोल्ड फोटो पाहून चाहते झाले वेडे; तुम्हीही व्हाल थक्क

Chetan Bodke

शेहनाज लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

Shehnaaz Gill Fashion | Instagram/ @shehnaazgill

सध्या शेहनाज ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Shehnaaz Gill Look | Instagram/ @shehnaazgill

शहनाजने नुकतेच काही फोटो शेअर केले.

Shehnaaz Gill Beauty | Instagram/ @shehnaazgill

नव्या फोटोत शेहनाज ब्लॅक स्लिट गाऊनमध्ये खूपच क्यूट दिसते.

Shehnaaz Gill Age | Instagram/ @shehnaazgill

मोकळे केस आणि हातात गोल्डन ब्रेसलेट घालून लूक पुर्ण केला.

Shehnaaz Gill Film | Instagram/ @shehnaazgill

ब्लॅक स्लिट गाऊनवर शेहनाजने ब्लॅक कलरचे शूज घातले.

Shehnaaz Gill Song | Instagram/ @shehnaazgill

सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते.

Shehnaaz Gill Fashion | Instagram/ @shehnaazgill

‘देसी वाईब्स ऑन शेहनाज गिल’ या कार्यक्रमामुळे शेहनाज बरेच चर्चेत आहे.

Shehnaaz Gill Pics | Instagram/ @shehnaazgill

तिच्या या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Shehnaaz Gill Photos | Instagram/ @shehnaazgill

NEXT: ‘नखरेल तिची अदा...’ अख्खा महाराष्ट्र तिच्यावर फिदा

Shivanjali Porje Fashion | Instagram/ @shivanjaliporje.03