Shraddha Kapoor: 'परमसुंदरी' श्रद्धा! सिल्क साडीमध्ये दिसतेय एकदम झक्कास

Gangappa Pujari

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Shraddha Kapoor | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shraddha Kapoor | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shraddha Kapoor | Saamtv

श्रद्धा कपूरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Shraddha Kapoor | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Shraddha Kapoor | Saamtv

अलिकडेच श्रद्धा कपूरने नवे फोटो शेअर केले आहेत.

Shraddha Kapoor | Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Shraddha Kapoor | Saamtv

NEXT: शिवानीचं मराठमोळं सौंदर्य! फोटो पाहून पडाल प्रेमात

Shivani Sonar | Saamtv